उस्मानाबाद आगार अध्यक्षपदी एडी गुरव तर सचिवपदी एस,एन देशमुख यांची निवड रिपोर्टर..महाराष्ट्र एस,टी कामगार संघटनेच्या उस्मानाबाद आगार अध्यक्ष पदी एडी गुरव आणि सचिवपदी एस,एन देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.एडी गुरव हे बर्याच दिवसापासुन संघटनेमध्ये एकनिष्ठ राहुन आपले काम पार पाडत होते. त्यांच्या या कामामुळे महाराष्ट्रातील एकमेव मान्यता प्राप्त आसलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्ष पदी वरिष्ठाकडुन त्याची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र निवडुक अधिकारी मधूकर अनभूले (विभागीय अध्यक्ष)शरद राऊत (विभागीय सचिव )सतीश धस(चेअरमन सी सी एस बॅक)एस टी कामगार संघटना उस्मापाबाद यांच्या वतीने देण्यात आले.या निवडीच्या वेळी आगारातील इतर कामगार यांची मोठया संख्येने
उपस्थिती आसुन नवनिर्वाचीत अध्यक्ष सचिवाचे आभिनंदन करण्यात आले.