रिपोर्टर.. भाजप जवळ सत्ता आणि भहुमत आसताना उपोषनाचे नाटक करून देशातील जनतेला वेडयात काढण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत आसल्याचा आरोप उस्मानाबाद कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे यांनी केला आहे. संसदेमध्ये देशातील जनतेच्या हीताचे प्रश्न माडल्यावर त्याच्यावर विचार विनीमय होणे गरजेचे आसताना.हुकूमशाही पध्दतीचा आवलंब करूण स्वतहा सत्ताधारी पक्षाने उपोषन करणे हे लोकशाहीवरचे संकट आसल्याचे शिंदे यांनी सांगीतले.देशातील शेतकरी मंत्रालयात जावून आत्महात्या करत आहेत.शेतकर्याची मुल देशोधडीला लागत आहेत त्यांना शिक्षणासाठी कुठल्या यौजना नसल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. हे महत्वाचे प्रश्न आसताना भाजपाचे लक्ष फक्त सत्कार करून घेने आणि बॉनर लावण्याकडे आहे हे देशातील जनतेचे दुर्दैव आहे.असे शिंदे यांनी सांगीतले.त्याच बरोबर शेतकर्याच्या मुलाला व्यावसायासाठी लोन मिळत नसुन भाजपाच्या बगलबच्चांनाच योजनेचा लाभ आणि बॉकेंचे लोन मिळत आहे.त्यामुळे दिवसेंन दिवस बेकारी बाढत चालली आहे. भाजपचे सरकार आल्यापासुन व्यापारी वर्ग जिएसटी सारख्या वेगवेगळया कारामुळे धुळीला मीळाला आहे.या संगळया गोष्टी डोळयासमोर आसताना सत्ताधारी पक्ष उपोषन करून जनतेच्या डोळयात धुळफेक करत आसल्यामुळे 2019 ला भाजप पक्षाला जनता आपली जागा दाखवेल आसे मत उस्मानाबाद कॉग्रेसचे आल्पसंख्यांक सेल चे अध्यक्ष खलील सययद यांनी व्यक्त केले.