वस्तु सेवा कर कार्यालयाच्या वतीने आंबेडकर जयंतीचे आवचित्य साधुन बालगृहाला फिल्टरची भेट.


रिपोर्टर... भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॅ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त वस्तू व सेवाकर कार्यालय  यांच्या कडून बालगृहातील मुलींना पाणी फिल्टर भेट देण्यात आले.  यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंगळे आर.एस. निपाणीकर डि.एस.चेचे बी.एस., महेंद्र वाघमारे.(राज्यकर अधिकारी, डाॅ.चौधरी एम.जे.(राज्यकर अधिकारी) इ.मान्यवर उपस्थित होते.