चिमुकलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ बोरगावात भव्य मूकमोर्चा सर्व धर्मियांचा सहभाग
 बोरगांव मंजू आकोला
रिपोर्टर.. देशपातळीवर  महिलांवर  वाढते अत्याचार सातत्याने होत आहेत अशा  धटनांना पायबद धालावा गुन्हेगारांना  कठोर शिक्षा  व्हावी  यासह  कठुआ    धटनेतील  आरोपीला कठोर शिक्षा  करावी  तसेच  या धटनेचा निषेध म्हणून सोमवारी   सायकाळी बोरगाव मंजू  येथील  सर्व  धर्मियांचा  मूकमोर्चा सह कँडल  मार्च  भव्य  रॅली  काढण्यात आली.

कठुआ  येथील  आठ  वर्षीय  आसिफावर सामुहिक  अत्याचार करून तिची  निर्धुन हत्या  करण्यात आली  . तर  उन्नाव  येथील  एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक  अत्याचार  केले तर  या धटनेचि  शासनाने  दखल घेतली नाही. तर नाशिक,  वर्धा, मुकुंदवाडी, नांदेड, या  ठिकाणी  सुध्दा अल्पवयीन मुलीवर  अत्याचार  केले  या  धटनेचे पडसाद बोरगाव मंजू  शहरासह ग्रामीण भागातील पडले आहेत  तर या  धटनेचा निषेध म्हणून सोमवारी  शहरातुन  सर्व  धर्मियांनी सहभागी होऊन  मुक मोर्चा  सह कँडल  मार्च  काढून  शातत्तेच्या मार्गाने  बस थांब्या   ,  मेनरोड,   सह  शहरातील मुख्य मार्गावरून  फरशी  चौक  येथे  सभेत  रुपांतर झाले. प्रंसगी  या  मूकमोर्चा  चे नेतृत्व  सामाजिक कार्यकर्ते  संजय वानखडे  , समीउलाह शहा, सुनील इंगळे,  ज्ञामत शहा, तालीब  भाई,  प्रल्हाद वैराळे, विजय  तायडे,  मो.  इमरान.  मो . वहीद .  मो . मतीन,  इसुफ शहा,  सह ग्रामस्थ सहभागी झाले होते , या दर्मियाँ बोरगांव मंजू पोलिसांनी चोख पुलिस बंदोबस्त होता