लोकसेवा मिडीया फिल्म प्रोडक्शन च्या माध्यमातुन चित्रपट निर्मीतीचे वर्कशॉप


कला क्षेत्रामध्ये ईच्छुक आसनारांना सुवर्ण संधी
उस्मानाबाद सह ग्रामीण भागातील  कला क्षेत्रामध्ये  ईच्छुक आसनारांना चित्रपट निर्मीती विषयी  माहीती मिळावी म्हणुन लोकसेवा मिडीया फिल्म प्रोडक्शन च्या माध्यमातुन 10 दिवसाचे वर्कशॉप आयोजीत करण्यात आले आहे.या मध्ये चित्रपटाचे  दिग्दर्शन,कथा लेखन,संवाद लेखन ,एॅक्टींग,फोटोग्राफी,एडिटींग,डांस,आणि चित्रपटाच्या निर्मीती विषयीची माहीती या वर्कशॉप मध्ये दिली जाणार आहे.या वर्कशॉपसाठी कला क्षेत्रातील नांमाकीत कलाकार आणि टेक्नीशीयन प्रशीक्षक म्हणून येणार आहेत.तरी उन्हाळयाच्या सुटटीमध्ये आपले दहा दिवस या वर्कशॉपला देवून पडदयामागे चित्रपट कसा बनवला जातो आणि प्रेक्षकांच्या भेटीला कसा येतो याची माहीती आपल्याला मिळू शकते त्याचबरोबर  चित्रपट आणि मालीकांमध्ये काम करण्याची संधी देखील आपल्याला या वर्कशॉपमध्ये प्रशिक्षण घेतल्या नंतर मिळु शकते.

प्रवेश चालू आहे
कार्यालय
लाकसेवा मिडीया फिल्म प्रोडक्शन
पोलीस लाईन समोर आनंद नगर
उस्मानाबाद
संपर्क. 9850277543