रिपोर्टर.. महात्मा जोतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती. उस्मानबाद याच्या वतीने महामानवांची हत्तीवरुन भव्य मिरवणूक काडण्यात आली.यावेळी प्रतिमा पुजन करण्यात आले.महात्मा जोतीबा फुले यांच्या वंशज मा.निताताई होले (फुले) यांच्या हास्ते प्रतीमा पुजन करण्यात आले.
यावेळी खलील सार.महादेव माळी.दत्ता देवीदास गोरे. पृथ्वीराज चिलवंत. सौदागर गोरे.सुरवसे गाेरे.आदीची उपस्थिती होती.