-उस्मानाबाद मध्ये राशिन दुकानदाराचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन


रिपोर्टर. सर्व राशिन दुकानदारांना महीण्याला वेतण चालु कराव आणि धान्य वाटप करत आसताना येणार्या आडचनी लक्षात घेवून त्या शासनाने दुर कराव्यात आणि कमीशन देण्याची पध्दत बंद करून आम्हाला दर महीना वेतन चालु करावे आशा आनेक मागण्यासाठी जिल्हयातील स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी य धरणे आंदोलन केले आहे.