2019 च्या गळीत हंगामामध्ये तेरणा कारखाना सुरू करण्याचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे संकेत


15 एप्रील रोजी कारखाण्याच्या सभासदाची होणार बैठक
कारखाना चालु करण्यासाठी 33 कोटी 80 लाख रूपयांची गरज — कारखाण्यावर एकुन 335 कोटी 31 लाख रूपये कर्ज.


रिपोर्टर...2018—19 च्या गळीत हंगामामध्ये तेरणा साखर कारखाना चालु करण्याचे संकेत  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले आहेत.ही माहीती त्यांनी दि 2 एप्रील रोजी आयेजीत पत्रकार परिषदेमध्ये दिली
तेरणा साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी आणि कारखाण्याची निवडनुक घेण्यासाठी राज्याचे सहकारमंत्री यांना एक वर्षापुर्वी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या व कारखाण्याच्या सभासदाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते परंतू तो विषय मार्गी लागत नसल्याने पुन्हा 21 एप्रील 2018 राजी सहकार मंत्रयांना  कारखाना चालु करण्याच्या बाबतीमध्ये विनंती करण्यात आली.कारखाण्याचे एकुन 33 हजार सभासदा पैकीच काही सभासदाचे एक बोर्ड तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालेल आशा प्रक्रीयेची माहीती राज्याचे पणन व सहकारमंत्री सुभास देशमुख यांना देण्यात आली होती. त्यावेळी निवडनुकीच्या खर्चाच्या बाबतीमध्ये सहकारमंत्रयानी मुददा उपस्थित केला होता.परंतु निवडनुकीचा खर्च करण्याची तयारी सभासदानी दर्शीवली होती त्या वेळी सहकारमंत्रयानी या प्रक्रीयेला पाठींबा दर्शीवला होता. त्यानुसारच कारखाना चालु करण्यासाठी किती खर्च यईल याचा संपुर्ण आराखडा तयार करण्यासाठी जिल्हामध्यवर्ती बॅंकेने हे काम निमशासकीय आसणार्य मिटकॉन कंपणीला सोपवले होते.या कंपणीच्या अवहालानुसार कारखाण्यावर 335 कोटी 31 लाख रूपये एवडे कर्ज आहे. आणि सध्यांच्या स्थितीमध्ये कारखाना चालु करण्यसाठी 33 कोटी 80 लाख एवडा खर्च आसल्याचा अवहाल मिटकॉन या कंपणीने दिला आहे. त्यानुसर दि 15 एप्रील राजी सभासदाच्या बैठकी मध्ये कारखाण्याची संगळी रूपरेषा ठरणार आसल्याची माहीती पाटील यांनी दिली. जिल्हयातील तेरणासह तुळजाभवानी,भाउसाहेब बिरजदार आणि बानगंगा हे कारखाने सुध्दा आशा पध्दतीनेच चाालु करावेत आशी मागणी आमदार राणाज​गजितसिंह पाटील यांनी सहकार मंत्रालयाकडे केली आसल्याची माहीती त्यांनी दिली.