सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात १४० जागांसाठी भरती
• वैज्ञानिक सहाय्यक- २० जागा

शैक्षणिक पात्रता - रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील दुसऱ्या वर्गाची पदवी

वयोमर्यादा - २४ मार्च २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) - ७३ जागा

शैक्षणिक पात्रता - विज्ञान शाखेतील पदवी (भौतिकशास्त्र / संगणक / इलेक्ट्रॉनिक्स / आयटी) किंवा इंजिनीयरिंग पदवी (संगणक / इलेक्ट्रॉनिक्स / आयटी) किंवा बी.एससी. (फॉरेन्सिक विज्ञान) किंवा पदव्युत्तर पदविका (डिजिटल आणि सायबर न्यायालयिक आणि संबंधित कायदा) या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी

वयोमर्यादा - २४ मार्च २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक - १० जागा

शैक्षणिक पात्रता - विज्ञान शाखेतील १२ वी उत्तीर्ण आवश्यक

वयोमर्यादा - २४ मार्च २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• वरिष्ठ लिपिक (भांडार) - २ जागा

शैक्षणिक पात्रता - विज्ञान शाखेतील १२ वी उत्तीर्ण आवश्यक

वयोमर्यादा - २४ मार्च २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक - ७ जागा

शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आवश्यक

वयोमर्यादा - २४ मार्च २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• लिपिक टंकलेखक - १२ जागा

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवीधर, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि आवश्यक

वयोमर्यादा - २४ मार्च २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• दूरध्वनी चालक - १ जागा

शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आवश्यक, दूरध्वनी चालक प्रशिक्षणाचे मान्यताप्राप्त शासकीय संस्थेचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा - २४ मार्च २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• वाहनचालक - ३ जागा

शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि वाहन चालक परवाना आवश्यक

वयोमर्यादा - २४ मार्च २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• प्रयोगशाळा परिचर - ९ जागा

शैक्षणिक पात्रता - १० वी अनुत्तीर्ण आवश्यक

वयोमर्यादा - २४ मार्च २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• चपराशी (शिपाई) – ३ जागा

शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आवश्यक

वयोमर्यादा - २४ मार्च २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
संगणक आधारित परीक्षा - २७ ते ३० एप्रिल २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ एप्रिल २०१८

अधिक माहितीसाठी - https://goo.gl/6UdMfq

ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/V5114Y