गितांजली मोटे हिच्या बि यु सेल्प ग्रुपला मिळाला फॅशन क्षेत्रातील स्पेशल ज्युरी अवार्डरिपोर्टर..पुणे येथे दि 24 मार्च रोजी पार पडलेल्या 2018 फॅशन शो स्पर्धेमध्ये कॉलेज आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी पुणे या विदयालयातील बि यु सेल्फ हा ग्रुप स्पेशल ज्युरी अवार्ड चा मानकरी ठरला या ग्रुप मध्ये गितांजली मोटे,लुभिनी समुद्रे,रेखा रॉय,श्रेया शेखर,निधी पालीवाल,सृष्टी पाटील,अपुर्वा रॉय,मिशेल सक्शेना,त्रुशा वखारिया,सुप्रिया तिवारी,रक्षिता मेहता आदी विदयार्थीनी नी सहभाग नोंदवला होता.या मिळालेल्या ज्युरी अवार्डमळे गितांजली विलास माटे हिचे सर्वत्र कौतुक होत आहे. महत्वाचे म्हणजे गितांजली हीचे मुळ गाव ​गिरवली आसुन ती विलास मोटे यांची कन्या आहे.