स्वच्छतेचे महत्व पटवून सांगणार्या लघुपटा विषयी विदयार्थ्याच्या प्रतिक्रीया

रिपोर्टर...तुळजापुर तालुक्यातील मंगरूळ या गावामध्ये गुड मॉर्नीग गोल्या हा स्वच्छतेचे महत्व सांगणारा लघुपट येथिल इ्ंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात दाखवण्यात आला.या वेळी या विदयालयाचे मुख्यध्यापक शिंदे.एस.एस. यांच्या सह शिक्षक शिक्षीका यांनी स्वच्छतेला प्रोत्सान मिळावे यासाठी सहकार्य केले. तसेच विदयार्थ्यांनी हा लघुपट पाहुन स्वच्छते विषयी आणि चित्रपटा विषयी प्रतिक्रीया दिल्या.