चार हजार कविता लिहीणारा ग्रामीण कवी प्रदीप पाटील..    रिपोर्टर...ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीट मीळत नसल्यामुळे त्यांच्यातील कलागुनांना वाव मीळत नाही.आणि त्याच्या नशिबी येथे ती फक्त गुसमट आशा प्रकारचाच प्रदीप पाटील नावाचा एक ग्रामीण कवी ज्याने आजपर्यंत चार हाजार कवीता लिहुन वेगवेगळया रूपाने त्या लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे. तुळजापुर तालुक्यातील बसवंतवाडी ही प्रदीप पाटील यांचे गाव शिक्षण चौथी पर्यंत झालेले. परंतु कवीतांची आक्षर मांडनी पाहुन कोनालाच त्याच्या शिक्षणाचा आंदाज घेता येणार नाही. वेगवेगळया विषयावर आगदी चाली बदद कविता लिहुन पाटील यांनी समाजामध्ये जनजागृतीचे काम आसेल किंवा एखादे स्वच्छ भारत मिशन सारखे शासकीय अभियान आसेल आशा महत्वाच्या विषयाला चालना देण्याचे काम केले आहे. स्वच्छ भारत मिशन चे काम चालु आसताना प्रदीप पाटील यांची भेट झाली आणि त्यांनी त्यांच्यातील कला गुनांची माहीती कॉमेर्यासमोर सांगीतली. ती माहीती आम्ही महाराष्ट्र लाईव्ह च्या माध्यमातुन लोकांसमोर मांडण्याचे काम यासाठी करत आहोत की आशा प्रकारच्या ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीट मीळावे आणि त्याच्या कलेचे सार्थक व्हावे....