केंद्र सरकारच्या तिन तलाक या विधेयका विरोधी उस्मानाबादेत मुस्लीम महीलांचा मोर्चा

  रिपोर्टर..  काही दिवसा पुर्वाच केंद्र सरकारणे तिन तलाक या विधेयकाला मंजुरी मिळण्यासाठी आटोकाटीचे प्रयत्न केले होते परंतू संसदे मध्ये या विधेयकाला भहुमत मीळाले नसल्याने हे विधेयक तातपुरते थांबवण्यात आले आहे.आमच्या धर्मामध्ये आशा प्रकारची दखलदांजी करू नये आणि हे विधेयक माघे घ्यावे या मागणी आज उस्मानाबाद येथे मुस्लीम समाजातील महीलांनी मोर्चा काडुन जिल्हाधीकार्यांना निवेदन दिले.