सुकानू समितीचे आन्नत्याग आंदोलन

https://f5mail.rediff.com/bn/downloadajax.cgi/DSC_0213.JPG?login=shriramkshirsagar&session_id=5L28PK1KFKqIAUctgSyUBWx8bxHibtuU&formname=download&file_name=1521449380.S.7252266.27218.H.WWFyaWYgc2hhaWtoAOCkuOClgeCkleCkvuCkqOClgiDgpLjgpK7gpL,gpKTgpYDgpJrgpYcg4KSc4KS,4KQ_.RU.rfs274,rfs274,9,509.f5-224-163&folder=Inbox&filetype=image/jpeg

रिपोर्टर...शेतकर्यांचा संपुर्ण उस संपल्यशिवाय परिसरातील साखर कारखाने बंद करू नयेत तसेच शेतकर्याच्या उसाला योग्य भाव देण्यात यावा त्याच बरोबर शेतकर्यांना कर्ज देण्यात यावे,सक्तीची वसुली थांबवावी, शेतकर्यांवरच्या खोटया केसे काढून घ्याव्यात आशा प्रकारच्या मागण्या करत सुकानू समीतीने आन्नत्याग आंदोलन केले मागण्याचा विचार लवकर नाही झाला तर सुकानू समीतीच्या वतीने येणार्यां काळात तिव्र आंदोलन करण्यात येईल आशा प्रकारचे निवेदन समीतीच्या वतीने जिल्हाधीकार्यांना देण्यात आले आहे.यावेळी समीतीचे सदस्य सौ.ललीता खडके,सौ.शिलाताई उंबरे,मयुर काकडे, पांडुरंग मारवडकर,धनजंय जोशी,तानाजी वाघमारे,औदुंबर धोंगडे,बाळासाहेब पाटील, छाया शेरकर, बाळासाहेब कसबे आदीची उपस्थिती होती.