.स्वच्छ भारत मिशन जिल्हापरिषदेमध्ये स्वच्छता मोहीम ......

उस्मानाबाद  ..स्वच्छ भारत मिशन या अभियानांर्तगत शनिवारी जिल्हापरिषदेमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,यांच्या सह अधिकारी कर्मचार्यानी हातात झाडू घेत कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला.या वेळी शिक्षण अधिकारी सचिन जगताप , उपशिक्षणाधिकारी रोहीनी कुंभार आदिसह विविध विभागातील प्रमुखांनी हातात झाडू घेवून परिसर स्वच्छ केला