भुम,परंडा,वाशी मित्रमंडळाच्या वतीन रत्न पुरस्कार सोहळा संपन्न


रिपोर्टर..उस्मानाबाद मध्ये नविन कार्यक्रमाची सुरवात करत भुम,परंडा,वाशी मित्रमंडाळाच्या वतीने आयेजीत केलेल्या पुरस्कार सोहळयामध्ये समाजातील कर्तुत्वान व्यक्तींना गौवरवण्यात आले.या कार्यक्रमामध्ये एकुन आकरा व्यक्तींना उल्लेखनीय कामगीरी बददल रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.त्याच बरोबर बहारदार गीत आणि नृत्य आशा सांस्कृतीक कार्यक्रमाने हा सोहळा सपन्न झाला.या कार्यक्रमाला आमदार राहुल भैयया मोटे,धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.प्रतापसिंह पाटील,उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिबांळकर यांच्यासह भुम,परंडा,वाशी या तिन तालुक्यातील ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

समाजामध्ये जिवाच राण करून दुसर्यासाठी काम करणारी काही मंडळी आसतात त्यांना हे काम सातत्यान करण्यासाठी प्रोत्सान मिळावे म्हणून हा पुरस्कार सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता यामध्ये कृषी रत्न पुरस्कार राजाराम दशरथ गोरे अंतरगाव ता.भुम क्रिडा रत्न रोहिणी चिंतामणी आवारे घाटपिपंरी ता.वाशी व्यापार रत्न बाबुराव वाघावकर ईट ता.भुम उदयोग पुरस्कार गोवर्धन खंडागळे पार्डी ता.वाशी कला रत्न पुरस्कार रोहीत कोकाटे पांगरी ता.वाशी विशेष सन्मान पुरस्कार कॉप्टन संकेत चेडे वाशी समाजरत्न पुरस्कार जिडीपी फाउंडेशन,हिवरा ग्रामस्थ,सक्करवाडी ग्रामस्थ यांना देण्यात आले. संजय मिस्कीन डोमगाव ता.परंडा यांना पत्रकारीता रत्न पुरस्कार आणि धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळास शैक्षणीक पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजक मंडळामध्ये भुम,परंडा,वाशी मित्रमंडाळातील सदस्य मधुकर अनभुले,आॅड.राजेश आंधारे,श्रीराम क्षीरसागर,दिलीप चौधरी,सुधीर मोटे, अभिजीत गीरी,विवेक कापसे विष्णू देशमुख, वैजीनाथ खोसे,प्रा.दिक्षीत सर ,बाळासाहेब डोके,कैलास मोटे,आन्ना जाधव,रमेश नलावडे,सुधीर सोनवने,संजय चव्हाण ,समाधान देशमुख,योगेश सोन्ने सुधाकर हुंबे आदी मीत्रमंडळीने  परिश्रम घेवून हा कायक्रम आयेजीत केला होता.या कार्यक्रमाला उस्मानाबाद करासह आनेक मान्यवरांनी भरभरून प्रतीसाद दिला त्या बददल आयोजकांनी सर्वाचे आभार मानले.