कर्तुत्वान व्यक्तीच्या पुरस्कार सन्मान सोहळयाचे आयोजन

  रिपोर्टर..    भुम,परंडा,वाशी मित्रमंडाळाच्या वतिने विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तीच्या सन्मान सोहळयाचे आयेाजन उस्मानाबाद येथे 25 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन आमदार राहुल मोटे,आमदार तानाजी सावंत केद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य शंकरतात्या बोरकर उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजे निबांळकर धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्यासह भुम,परंडा,वाशी या तिन तालुक्यातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

आयोजीत पुरस्कार सोहळयामध्ये भुम,परंडा,वाशी या तिन तालुक्यातील नांमाकीत आणि विविध क्षेत्रामध्ये नावलौकीक आसलेल्या व्यक्तींचा  सन्मान करण्यात येणार आहे.त्याच बरोबर  सांस्कृतीक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आाले आहे. कृषी,सामाजीक,शैक्षणीक,पत्रकारीता,कला,क्रिडा,व्यापार,उदयोग आणि विशेष कामगीरी बददल हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. ज्या व्यक्तीनी समाजामध्ये उल्लेखनीय कामगीरी करून आपले स्थन निर्मान केले आणि ग्रमीण भागासह जिल्हयाचे नाव देशपातळीवर मोठे केले आशा व्यक्तीना भुम,परंडा,वाशी मित्रमंडाळाच्या वतिने सन्मानीत करण्यात येणार आहे.तरी आपन सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे अवहान आयेाजकांनी केले आहे.