
यांच्या संयुक्त विद्यमाने रूग्नांसाठी मोफत कान तपासणी आणि आणि श्रवणयंञ वाटप नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाला मंगरूळ येथील ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात हाजेरी लावुन या शिबीराचा फायदा करून घे
यावेळी या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्री महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रहार पक्षाचे उस्मानाबाद चे जिल्हाअध्यक्ष केदार सौदागर , पंचायत समितीचे सदस्य श्री. चित्तरंजन (आण्णा) सरडे , मंगरूळ चे सरपंच श्री. सत्तार मुलानी , उपसरपंच श्री. प्रतापसिंह सरडे , श्री. पिलाल कोरेकर , श्री. नशिकांत जठीथोर , श्री. सयाजी शिंदे , श्री. किसन डोंगरे , श्री. कमलाकर उपासे , श्री. अशोक माळी , श्री. मनोज डोंगरे , श्री. सुधीर कोरेकर , बिबीशन हजारे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित.
तला.यावेळी मंगरूळ मधील 280 ग्रामस्थांनी कान तपासणी केली आणि यामध्ये 250 लोकांना मोफत श्रवणयंञ देण्यात येणार असल्याचे सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स उस्मानाबाद चे डॉ.दापके-देशमुख दिग्गजयांनी सांगितले.