शिक्षकांच्या अज्ञानपनामुळे विदयार्थ्यांना 15 मिनीट उशिरा मीळाला पेपर...


उस्मानाबाद.. उस्मानाबाद येथिल आभिनव इग्लीश स्कुल मध्ये कॉलरसिप परिक्षेचे केद्र देण्यात आले होते. या ठिकाणी शिक्षकांच्या चुकीमुळे विदयार्थ्यांना 15 मिनींट पेपर उशिरा देण्यात आला.त्यामुळे विदयार्थ्यांच नुकसान झाले आसल्याची माहीती पालक आणि विदयार्थ्यांनी दिली.
 परिक्षासाठी  दिड तासाचा वेळ होता मात्र सुपरवायझींग करणार्या शिक्षकांना पुरेशी माहीती नसल्याने हा पेपेर विदयार्थ्यांना 15 मिनींट उशिरा देण्यात आला त्यामुळे विदयार्थ्यांनी वर्षभर केलेला आभ्यासाच शिक्षकांमुळे नुकसान झाल्याच्या संतप्त प्रतिक्रीया पालकासह विदयार्थ्यांनी दिल्या.