
रिपोर्टर... सचिन तेंडुलकरच्या मुलीशी फोनवरुन गैरवर्तन केल्याप्रकरणी वांद्रे
पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.देवकुमार मैती असं पोलिसांनी ताब्यात
घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे. देवकुमारने 2 तारखेला सचिन तेंडुलकरच्या घरी
फोन केला होता आणि साराला अपशब्द वापरले होते. याप्रकरणी आता देवकुमारला
पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. या आरोपीने सचिनच्या मुलीशी फोनवरून गैरवर्तन का
केलं. याचा शोध पोलीस घेत आहेत.