जिल्हाभरात बाजार पेठ '' एस टी '' शाळा बंद व रास्ता रोको


भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद
काही ठिकाणी दगड फेक
तर अकोल्यात तोड़फोड़
बोरगावात शांततेत

अकोला ॥॥
                 भीमा कोरेगाव मधे शौर्यस्ट्म्भाला मानवंदना देण्यास गेलेल्या भीम अनुयायावर झालेल्या हल्ला प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले असून आज महाराष्ट्र बंद च्या आव्वाहानाला अकोला जिल्हयातही प्रतिसाद मिळाला जिल्ह्यात भारीप-बमस व तसेच आम्बेड्करि चळवळीतिल विविध राजकीय पक्ष तसेच विविध संघटना नी केलेल्या बंद च्या आव्वाहनाच्या प्रुस्ठभूमीवर आज जिल्हा भरातील शाळा कॉलेज तसेच एस टी बस सेवा बंद ठेवण्यात आली व पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता व बोरगाव मंजू हायवे वर शांतता पूर्ण आंदोलन करण्यात आले या वेळी भारीप बहुजन चे सर्व कार्यकर्ते व मुर्तीजापूर एस डि पी ओ भराडे मँडम व ठाणेदार काटकर साहेब यांनी भाषणे दिली व पैलपाडा काटेपूर्णा अनभोरा          मुर्तीजापूर माना येथे आंदोलन करण्यात आले