उस्मानाबाद रिपोर्टर.. उस्मानाबाद नगरपालीकेच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवकांनी वर्ष 2018 या नविन वर्षाच्या निमीत्ताने शहर स्वच्छ करण्याचा निर्धार केला आसून दिनांक 7 रोजी सकाळी शहरातील सिव्हील हॉस्पीटल समोरून या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.या केद्र सरकारच्या आभियानाला सुरूवात करण्यासाठी उस्मानाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,नगरसेविका आणिताताई निबांळकर ,बाळासाहेब काकडे,उदय निंबाळकर तसेच तुशार निंबाळकर ,शाहीर अनिल माने, मंगेश निंबाळकर,नितीन देशमुख,गणेश डोंगे,सिध्दार्थ बोपलकर, सागर दुरूगकर,बबलू राउत,अनिल मुुंडे, आणि सचिन चौधरी यांच्यासह शहरातील शिवाजी तरूण गणेश मंडळ व आ.विदयासागर जैन युवासंघ या दोन्ही मंडळाच्या सभासदानी यामध्ये सहभाग नोंदवला त्याच बरोबर प्रभाग क्रमांक 12 मधील नागरीकांची ही या कार्यक्रमामध्ये मोठया संख्येने उपस्थिती होती.
या वेळी या कार्यक्रमामध्ये नगरसेवकांनी शहरातुन रॉली काढत शहरवाशियांना स्वच्छ रहाण्याचे अवहान केले त्याच बरोबर शहरामध्ये व्यापारी लाईन मघ्ये रोज होत आसलेला कचरा प्रतेकांनी रोडवर न टाकता घंटा गाडीतच टाकावा असे सांगण्यात आले.