बोरगावात यशवंत सिन्हा यांच्या अटक निषेधार्थ शेतकरी रस्त्यावर ..पोलिसांनी  धेतले  शेतकऱ्यांना  ताब्यात
भरिप बहुजन महसंग चा मोर्चा

  गत  पाच ते सात वर्षे झाली निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी होउन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे  तर शेतकऱ्यांची  आर्थिक  परिस्थिती हलाखीची असल्याने  आज पावतो  शेकडो हुन अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या  करुन  आपली  जीवन  यात्रा  संपवली  तर भारतीय जनता पक्षाचे  सरकार  तरी  मदत  करेल  या  आशेवर  शेतकरी  असताना  साडे तीन  वर्षे पूर्ण होत आहेत  तरी  सुद्धा  शेतकऱ्यांना दिलासा म्हणून  कर्जमाफ़ी  मिळाली  नाही  शेत मालाला  योग्य  हमी भाव  मिळत नाही  या व इतर  मागण्यांसाठी कल माजी  केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा  यांनी अकोला  येथे  अंदोलन छेडले असता  त्यांना  अटक करण्यात आली  या धटनेचे पडसाद  बोरगाव मंजू  येथे उमटले  व या  अटकेच्या  निषेधार्थ  बोरगावात  शेतकरी  नेते  नेणेशवर वानखड़े गिराम पा सदस्य यांच्या  नेतृत्वाखाली  शेतकरी  बस थांब्या  नजीक  रस्त्यावर उतरून आंदोलन केले  व सरकार  विरोधात  धोषना  देवुन  सरसकट  शेतकऱ्यांना  कर्जमाफी  झालीच पाहिजे, शेत मालाला योग्य हमी भाव मिळालाच पाहिजे  अशा घोषणा करण्यात आल्या  दरम्यान  शेतकरी  नेते नेनश्वर  वानखडे  , नितिन म्हसने प सदस्य समीउलाह  शहा, सना शाह  संजय चक्रनारण,  सखाराम  वानखडे,    गजानन वास्तकर विजय बागड़े,   , भाऊराव वानखड़े   सह  इतर  शेतकऱ्यांना  पोलिसांनी  वेळीच सावध पवित्रा घेतला  व ताब्यात घेतले  दरम्यान   कायदा व सुव्यवस्था साठी  पोलीस  उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे, ठाणेदार पि. के. काटकर यांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवून  शेतकरी  अंदोलन  कर्त्याना अटक करून पोलीस  दफ्तरी नोंद  करून  सोडून  दिले