गुड मॉर्नीग गोल्या लघुपटाच्या माध्यमातुन ,स्वच्छ भारत मिशन या आभियानाला चालना..प्रतिक्रीया...

  रिपोर्टर...      लोकसेवा मिडीया फिल्म प्रोडक्शन निर्मीत ,गुडमॉर्नीग गोल्या , या लघुपटाच्या माध्यमातुन स्वच्छ भारत मिशन या केद्र सरकारच्या आभियानाला चालना मिळत आहे. आशा प्रतिक्रीया चित्रपट पहाणार्या प्रेक्षकातुन दिल्या जात आहेत. शौच्छालयावर भाष्य करूण विदयार्थ्यी व नागरीक यांच्या मध्ये स्वच्छ ते विषयी जनजागृती करण्यासाठी हा लघुपट मोलाचे काम करत आहे.तसेच हा चित्रपट ग्रांमपंचायत च्या माध्यमातुन दाखवावा आसे.स्वच्छता प्रेमींचे मत आहे..