लोकसेवा विदयालयाचा आगळा वेगळा उपक्रम.


रिपोर्टर...बार्शी तालुक्यातील आगळगाव येथिल लोकसेवा विदयालयात आठवडी बाजार भरवण्यात आला आहे.विदयार्थ्याच्या बुध्दीला चालना मीळावी म्हणून या शाळेच्या मुख्यध्यापीका ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या आठवडी बाजाराचे नियेजन करण्यात आले आहे.
लोकसेवा विदयालयाने राबवलेल्या या उपक्रमातुन विदयार्थ्याना व्यावहारीक ज्ञान  समाजामध्ये कशाप्रकारे वागावे उदरनिर्वाह कसा करावा याचे ज्ञान मिळते हा आहे त्यांना नफा तोटा या सर्व गोष्टी लक्षात येण्यासाठी शाळेत बाजार भरण्यात आला आहे या बाजारामध्ये 70 ते 90 स्टॉल आहेत या बाजारामध्ये भाजीपाला फुले खाण्याचे पदार्थ विकण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणलेले आहेत अशा प्रकारचे उपक्रम शाळेच्या माध्यमातुन राबवण्यात आल्यावर विदयार्थ्याना याचा फायदा झाल्याशिवाय रहाणार नाही.