कर्जमाफीचा शेतकर्याना फायदा..

रिपोर्टर....छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी  सन्मान योजना या योजनेच्या माध्यमातुन शेतकर्याना कर्जमाफी करण्यात आली आहे.उस्मानाबाद जिल्हयातील काही शेतकरी लाभार्थ्याची आम्ही संवाद साधुन कर्जमाफी विषयी विचारणा केली आसता. झालेल्या कर्जमाफी बददल आम्ही सरकारचे आभारी आसल्याच्या प्रतीक्रिया शेतकर्यानी दिल्या.त्याच बरोबर झालेल्या कर्जमाफी मध्ये आम्ही समाधानी आसल्याचे शेतकर्यानी सांगीतले