रिपोर्टर...गेल्या काही दिवसामध्ये राज्यातील प्राथमीक आणि माध्यमीक शाळेचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.या सर्वेक्षणात राज्यातील 5002 शाळेमध्ये 10 पैक्षा कमी पटसंख्या दिसुन आली.या 5002 शाळेमधील 4353 शाळा जिल्हा परिषदेच्या तर 69 शाळा खाजगी आनुदानीत आहेत.या बंद होणार्या शाळेतील विदयार्थी आन्य शाळेत स्थलातरीत केले जातील असे राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगीतले.