रिपोर्टर...स्वच्छ भारत मिशन या उपक्रमामध्ये सामील होवुन त्याची जनजागृती करण्यासाठी बनवण्यात आलेला गुडमॉर्नीग गोल्या हा चित्रपट स्वचछतेचे महत्व पटवुन सांगणारा असुन लहान मुलापासुन मोठया मानसापर्यत हा चित्रपट स्वच्छते विषयी प्रकाश टाकणारा आहे. असे मत जिल्हापरिषदेच्या उपशिक्षण अधिकारी रोहीनी कुंभार यांनी व्यक्त केले.
केद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन या अभियानाला चालना मीळावी म्हणून उस्मानाबाद जिल्हापरिषदेच्या सर्वच विभागातील कर्मचार्याने आपले योगदान दिले आहे. त्यामुळे या अभियानाला उस्मानाबाद जिल्हयामध्ये चांगलीच गती मीळाली आहे.तरी जिल्हयातील लहाण थोर मंडळीनी या अभियानात सहभागी होवून सहकार्य करावे आणि स्वच्छ राहुन आपले आरोग्य जपावे आसेही त्यांनी सांगीतले. गुडमॉर्नीग गोल्या हा चित्रपट स्वच्छ भरत मिशन या आभियानासाठी चांगले माध्यम होवू शकतो आशी न्युज नेशन शी बोलताना त्यांनी दिली.