गोमांस घेवून जाणारा आटक

     रिपोर्टर ...   बोरगाव मंजु पोलीसांनी आज
सकाळी अब्दुल रशीद अ. रफिक वय वर्ष 35 रा. बोरगाव मंजु रामजी नगर याला 78 किलो गोमास घेऊन जातानी पकडले अंदाजे किमत दाहा हजार रूपये व एक सायकल दोन हजार रूपये असा एकूण बारा हजार रूपये चा माल.बिट जमदार.भागवत कानडे व त्यांचे सहकारी श्री कांबळे मेंजर आणि शरद बुंदे मेंजर यांनी सापळा रचून हा ईसम सकाळी हे मास.विकण्यासाठी घेऊन जात असताना त्यांनी त्याला पकडले हि कार्यवाही बोरगाव चे ठाणेदार श्री काटकर साहेब.यांच्या मार्गदर्शनाखाली झाली