सुधीर पाटील यांची भाजपा प्रदेश कार्यकारणीच्या सदस्य पदी निवड


रिपोर्टर..आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यांची भाजपा प्रदेश कार्यकारणीच्या सदस्य पदी निवड झाली.प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पाटील यांना निवडीचे पत्र दिले.आ.सुरजितसिंह ठाकुर,जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी,नितीन काळे,अॅड. मिलीं
द पाटील,प्रदिप शिंदे आ​दीनी निवडीचे स्वगत केले.