अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने रास्ता रोको

    रिपोर्टर...               अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने शेतकर्याच्या विविध मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा येथे रास्ता रोको करण्यात आला.या वेळी जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब राऊत जिल्हाकार्याध्य अमर शेख ,परंडा तालुका अध्यक्ष आकाश जेधे ,कळंब तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,कळंब तालुका कार्याध्यक्ष वसुदेव पाचंगे ,कळंब युवक अध्यक्ष शाम मस्के,मुरूड शहरअध्यक्ष गणेश नाडे व छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी व शेतकरी,विद्यार्थी  या वे
ळी मोठ्या संख्येने उपस्थित होते...