संदीप सोनोने अकोला ,
निसर्गाच्या अघातामुळे आर्थिक तंगीत सापडलेल्या शेतकऱ्यांना साथ देण्यात कोणीही तयार नाही,
मागील तीन वर्षा पासून अल्प प्रमाणात होत असलेले पाऊसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे उत्पादनात घट झाले असुन त्यामुळे आर्थिक स्थितीत सपडलेले शेतकरी आत्महत्या , अग्रसर होत आहे.
तशीच स्थिति आलेगाव येथील शेतकार्यांवर आलेली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात अल्प प्रमाणात झालेल्या पाऊसामुळे खरीपच्या पिकात घट आली .
ज्यामुळे येथील शेतकरी आपली लागत ही उत्पन्नातून काळू शकले नाही.
सेच परिसरातील धरणात यावर्षी 60 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे रब्बी पिकांसाठी पानी ही मिळत नसल्यामुळे येथील शेतकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयवर रब्बी पिकांसाठी पाणी मिळून देण्यासाठी मोर्चा काळण्यात आला.
या मोर्चेचे निवेदन जिल्हाधिकारी येथील लोक अदालत मध्ये देण्यात आले .
सोबतच अकोला येथील पालकमंत्री रंजित पाटिल यांनाही निवेदन देण्यात आले .
शेतकऱ्यांना रब्बी पिकापासून आर्थिक बोजा कमी होईल तसेच त्याच्या मुलाबाळांचे शिक्षण , मुला - मुलींचे लग्नाचे ओझे ही कमी होईल सिंचनाचे पाणी पारस विद्युत प्रकल्पला न देता तेच पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी देण्यात यावे , अशी मागणी शेतकार्यनी निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे .
त्यावर पालकमंत्री रंजित पाटिल यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देताना सांगितले की आम्ही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरेपूर उपलब्ध करून देऊ ,
पहिले पाणी पिण्यासाठी असते नंतर सिंचनासाठी असते त्यानंतर उरलेले पानी उद्योगासाठी असे पालकमंत्रीने बोलताना स्पष्ट केले .
पाणी साठा किती उपलब्ध आहे त्यानंतर आम्ही पुढचं पाऊल उचलु , पाणी पिण्यासाठी ठेवणे खुप - खुप गरजेचे आहे