इंडीका ट्रक आपघात.

        .रिपोर्टर..    राष्ट्रीय माहामार्ग 6वरील डोंगर गाव फाट्या जवळ आज सकाळी 10.30 वाजता अकोल्यावरून नागपूर कडे लग्नाला जाण्यासाठी निघालेल्या इडिका गाडीतील चार लोकाना नागपूरकडून येत असलेल्या एका ट्रक ने सोमोर धडक दिल्याने ह्या इंडीका गाडीतील चालक व अमद खान जमिल अमद खान व गाडीतील मौहमद सोयल मौ. इकबाल लाखानी सबन बाई जुमेद मौहमद जुमेद हे जख्मी झाले आहे त्यांना अकोला येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे