15 डिसेंबरपुर्वी खडडे बुजवण्याचे काम इमानदारीने करा .. सार्वजनीक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील..

https://f5mail.rediff.com/bn/downloadajax.cgi/DSC09721.JPG?login=shriramkshirsagar&session_id=5L28PK1KJK6Wv7GtodvzgMVap2qEtOi0&formname=download&file_name=1511430586.S.802108.17149.H.WURpbyBvc21hbmFiYWQARGlvX05ld3NfMjMtMTEtMjAxNy0x.RU.rfs247,rfs247,361,297.f5-224-105&folder=Inbox&filetype=image/jpeg

रिपोर्टर.. जनतेच्या आपल्याकडुन आपेक्षा आहेत त्या पुर्ण झाल्या पाहीजेत.त्यामुळे चांगल्या पध्दतीने काम करा आसा सल्ला राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उस्मानाबाद येथे.सार्वजनीक बांधकाम विभागाला दिला.