" सोपीनाथ महराज मंदिर मधे लक्ष्मी देवीची मूर्तिची स्तापना "

अकोला :-- संदिप सोनोने 

बोरगाव मंजू येथे भव्य जागरूत सोपीनाथ महराज संस्तान मधे आज सकाळी मंदिर चे विश्वस्त काशींराम जी तायडे व बोरगाव चे ठाणेदार काटकर साहेब व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य उपाध्यक्ष संजय जी वानखडे व राजू सेट अग्रवाल मुरलीधर भाटकर व सर्व गाव करी मंडळी हजर होते तीन चार दिवसा पासून होम हवन पूजा भंडारा सर्व विधि प्रमाणे कार्यक्रम चांगला करण्यात आला