महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघा तर्फे रशिद यांचा सन्मानरिपोर्टर.... सैपन पटेल 
महाराष्ट्र राज्य दुध महासंघ मर्यादीत मुंबई यांच्या नुकत्याच पार पडलेल्या 51 व्या सर्वसाधारण सभेत लातुरचे रशिद मौलासहाब मुर्डी यांचा विधानसभेचे अध्यक्ष हारीभउ बागडे यांच्या हास्ते बेस्ट वितरक म्हणुन सन्मान करण्यात आला. दि. 27 सप्टेबर रोजी पार पडलेल्या या सर्वसाधारण सभेला लातुर महानंदा दुध डेअरी चे युनीट प्रमुख माने तसेच पणन विभाग प्रमुख शेषेराव शहापुरकर आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती..