.
रिपोर्टर.. बोरगांव मंजू येथील मजुशाह दरगाह वर बकर ईद निमित्त मुस्लिम बाधवानी एकत्र होऊंन नमाज अदा करुण अल्हाहला दुवा करीत बकर ईद शांततेत साजरी केली
या वेडी मौलाना सैयद शफाकत यांनी गावातील अबालवृद्धासह मुस्लिम बाधवाना एकत्रितपने धार्मिक रीती रिवाजा प्रमाणे मागर्दर्शन केले त्यानंतर साडेनऊ वाजता सर्वानी नमाज अदा केली त्यानतर धर्म गुरु मौलाना जहीर यांनी मुस्लिम बाधवाना धार्मिक खुदबा देवुन् अल्हाह याना सर्वत्र शांतते साठी दुवा मागितली त्यानंतर सर्व कार्यक्रम आटपुन घरी परत जाताना बोरगांव मंजू पोलीस स्टेशन चे ठाणेदार पि.के.काटकर यांनी मुस्लिम बाधवाना बकर ईद निमित्त मैत्रीपूर्ण शुभेच्छा दिल्या ह्या वेळी पोलिस उपनिरिक्ष्क युवराज उइके,खुपिया विभागाचे अरुण मदनकार,प्रविण वाकोडे, सह पोलिसांचा कड़क बंदोबस्त ठेवण्यात आला