माती परिक्षणा विषयी आंजनसोडा गावातील शेतकर्याच्या प्रतीक्रिया...

      .रिपोर्टर..      उस्मानाबाद जिल्हयामध्ये भुम तालुक्यातील आंजनसोंडा गावातील शेतकर्यानी माती परिक्षण हे शेतकर्यासाठी किती महत्वाचा विषय आहे तरी तो ग्रामीण भागातील शेतकर्या पर्यत पोहचत नाही त्यासाठी कृषी विभाने प्रयत्नशिल रहाणे गरजेच आहे असे जिल्हयातील प्रतेक शेतकर्याचे म्हणने आहे.