आरोग्य सेवा आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ने केली रूग्णांची सेवा..     रिपोर्टर..आजच्या काळात दवाखना म्हटल की सर्वसामान्याच्या अंगावर काटा उभा रहातो आणि आर्थिक प्रश्नामुळे मानुस परेशान होतो.त्याच कारण म्हणजे वाढलेला दवाखाण्याचा खर्च परंतु या गोष्टीला दुजोरा देत उस्मानाबाद येथिल सहयाद्री हॉस्पिटल ने आरोग्य सेवा आपल्या दारी या उपक्रमांर्तगत उस्मानाबाद जिल्हयासह सोलापुर ​जिल्हयात ही ठिक ठिकानी जावुन रूग्णांची मोफत सेवा करून एक वेगळाच उपक्रम राबवल्याचे दिसत आहे. या माध्यमातुनच आरोग्य सेवा आपल्या दारी टप्पा १२वा अंतर्गत,सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,उस्मानाबाद ,संभाजी ब्रिगेड बार्शी,जि.सोलापूर व
जनहित शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने  कारी ता.बार्शी जि.सोलापूर येथे ..
दि.२७/०८/२०१७ रविवार..मोफत आरोग्य तपासणी शिबीर उपक्रम घेण्यात आला.विशेष म्हणजे या मधील  ८० रुग्णाना प्रत्येकी १० हजार प्रमाणे ८ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.याप्रसंगी जनहित शेतकरी संघटने चे संस्थापक अध्यक्ष मा.प्रभाकर (भैय्यासाहेब) देशमुख,
सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स उस्मानाबाद चे डॉ.दापके-देशमुख दिग्गज (बालरोगतज्ञ),
पोलीस निरीक्षक मा.धनंजय धोणे साहेब,
संभाजी ब्रिगेड बार्शी तालुक्याचे अध्यक्ष शिवश्री आनंद काशीद,
बार्शी चे युवा नेते मा.विनोद (नाना)वाणी,
मा.बापू विधाते,
युवाउद्योजक मा.शशीकांत(नाना)करंजकर,संभाजी ब्रिगेड चे प्रवक्ते शिवश्री आनंदजी गवळी,
मा.दादासाहेब कोरके,मा.प्रा.विनय सारंग सर ,
सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स उस्मानाबाद चे मा.संतोष पवार ,धडसिंगे चे उपसरपंच मा.पांडुरंग घोलप,
जनहित शेतकरी संघटने चे मा.अमोल जाधव
हे उपस्थित होते. आदिची उपस्थिती होती.