सचिन मुर्तडकर
अकोला :भाजपाची सत्ता असलेल्या अकोला महानगर पालिकेचि आर्थिक स्थिती डबघाईस आल्याचे दिसून येत आहे विकास कामाच्या नावाखाली कोठ्यवधी निधि आला असला तरी महा नगर पालिकेचे सफाई कर्मचारी सातत्याने दुर्लक्ष होत आहे महानगर पालिकेत कित्येक महिन्या पासून पगार नसल्या मुळे सफाई कर्मचाऱ्यांवर उपास मारीच्या उंबरठा ओलांडल्याची स्थिती निर्माण झाली शेकडो सफाई कर्मचाऱ्यांनी आज दुपारी महापालिकेत च नव्हे तर शहरात प्रत्येक दुकानात जाऊन भिक मांगो आंदोलन केले शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपल्या स्थरीनुसार मदत म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना पैशाची मदत दिली या भीख मांगो आंदोलनामुळे महा पालिका प्रशासनात खळबळ निर्माण झाली
अकोला म न पा मध्ये शेकडो सफाई कामगार काम करतात पगार शिवाय त्यांच्या कड़े कोणतेही साधन नाही चार महिन्या पासून पगार नसल्याने त्यांच्या वर उपास मारीचि वेळ आली त्यामुळे संतप्त झालेले सफाई कर्मचाऱ्यांचे कुटुंब आज रस्त्यावर आले प्रशासनाचे लक्ष्य वेदन्यासाठी आज सफाई कर्मचाऱ्यांनी शॉप टू शॉप ,ऑफिस टू आफिस मध्ये जाऊन भिक मांगो आंदोलन केले