
उस्मानाबाद जिल्हयामध्ये 2017 या वर्षात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंनद रायते आणि पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखली जिल्हा समाजकल्याण अधिकारी शिवाजी मिनगीरे यांच्याकडे तुळजापुर तालुक्याची जिम्मेदारी सोपवण्यात आली होती.प्रशासनातील दहा अधिकारी घेवुन मिनगीरे यांनी सकाळी सहा ते संध्यकाळी आकरा पर्यत कामाच्या ठीकाणी राहुण हे काम पुर्ण केल्यामुळे तुळजापुर तालुका स्वच्छ भरत मिशन, या उपक्रमा मध्ये महाराष्ट्रात पहीला आला त्यामुळे समाजकल्याण अधिकारी मिनगीरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
2017,18 च्या सर्वेनुसार महाराष्ट्रात स्वच्छ भारत मिशन, या उपक्रमामध्ये पाच जिल्हे निवडण्यात आले आहेत. या पाचमध्ये उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्रात पहीला आहे. त्यामध्ये तुळजापुर तालुका पहील्या क्रंमाकावर आसल्याचे झालेल्या सर्वेनुसार सांगण्यात आले आहे. तुळजापुर तालुक्यामध्ये समाजकल्याण अधिकारी शिवाजी मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखली जिल्हा परिषदेच्या प्रतेक गटााला एक कर्मचारी आशा प्रकारे 9 पुरूष कर्मचारी अणि एक महीला कर्मचारी आसे मिळुन दहा 10 कर्मचारी त्यामध्ये एच,आर शेगर ,एच,आर मुळे, डी,ए, होळकर, एम,एम,कुलकर्णी, ए,आर,काळे, आर,एस,लामटे, ए,व्ही, शहापुरकर, पी,एस, इंगळे , एस, बि, सर्जे, यांना घेवून समाजकल्याण अधिकारी शिवाजी मिनगीरे यांनी एका दिवसात सकाळी सहा पासुन संध्याकाळी 11 वाजेपर्यत लोकांना प्रोत्साहीत करत 1357 स्वच्छालयाये बांधकामासहीत पुर्ण करण्याचा उपक्रम केल्याने तुळजापुर तालुका महाराष्ट्रात स्वच्छ भरत मिशन, या उपक्रमा मध्ये पहील्या क्रमांकावर आला आहे. आणि राहीलेले 8334 स्वच्छालयाची कामे 15 आॅगष्ट 2017 पर्यत पुर्ण होणार आसल्याची माहीती समाजकल्यान अधिकारी शिवाजी मिनगीरे यांनी महाराष्ट्र लाईव्ह ला दिली.