तुळजाभवानीचे व्हिआयपी दर्शन बंंद


रिपोर्टर.. तुळजाभवानी मातेचे व्हीआयपी दर्शन आता बंद करण्याचा निर्णय नुतन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे. व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली होत आसलेला काळाबाजार थांबवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. घेतलेला निर्णय चांगला आसल्यामुळे भाविकांकडुन या निर्णयाचे स्वगत होत आहे.


तुळजाभवानी महाराष्ट्राचे कुलदैवत आसल्यामुळे या ठीकानी दररोज भाविकांची गर्दी होते.या दाररोजच्या गर्दीला सांबाळताना पोलीस यंत्रवनेच्या नाकी नउ येतात. या धावपळीतच व्हिआयपी दर्शनासाठी संगळया यंत्रनेवर येणारा लोड आणि त्याच बरोबर व्हिआयपी दर्शनामध्ये होणारा काळाबाजार थांबण्यासाठी  जिल्हाधिकार्यानी घेतलेला निर्णय महत्वाचा आसल्याने भाविकांकडुन त्याचे स्वगत  होत आहे.