निर्धार या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणास 20 मे रोजी होणार सुरूवात.

.

रिपोर्टर...पत्रकारीता,शेतकर्याच्या आत्महात्या आणि राजकारण मराठवाडयातील या बेसिक मुदयावर आधारीत निर्धार या मराठी चित्रपटाची निर्मीती लोकसेवा मिडीया फिल्म प्रोडक्शन या बॅनर खाली होत आसुन येत्या 20 मे रोजी भुम तालुक्यातील वाकवड या गावी चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात होणार आहे.
लोकसेवा मिडीयाचे संचालक दिपक वाघमारे निर्माता तर लेखक,दिगदर्शक श्रीराम क्षीरसागर यांच्या सह टिम या चित्रपटाची निर्मीती करत आहेत.या चित्रपटाचे चित्रीकरण जास्तीत जास्त उस्मानाबाद जिल्हयातच पार पडणार आहे.