नाटयसंमेलनाचे उदघाटन जोरात पण! स्वागत अध्यक्षाच्या नावाचा आला कंटाळा..


 ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनांच उदघाटन आगदी जेल्लोषात पार पडले उस्मानाबाद करांना बर्याच दिवसाच्या प्रतिक्षे नंतर हा योग आल्याने प्रेक्षक आणि कलाप्रेमीनी मोठया प्रमाणात कार्यक्रमाला गर्दी केली होती.परंतू राजकारणाचा गंध नाही तो कार्यक्रम कसला, कार्यक्रमाच्या सुरूवातीपासुन सुत्रसंचालकाच्या तोंडी वारंवार येणारे स्वगत अध्यक्षाच नाव लोकांना कंटाळवान वाटल.पक्ष राजकारण बाजुला ठेवुन आखण्यात आालेली या कार्यक्रमाची रूपरेषा अतिशय महत्वाची वाटली. परंतु एकाच नावाचा जैय जैयकार एैकुन उस्मानाबाद करांना आळसवान वाटल्याची चर्चा जमलेल्या गर्दीतुन एैकायला मीळत होती. उदघाटनाच्या वेळी प्रतेक राजकीय प्रतिनीधी केलेल्या भाषणामुळे उस्मानाबाद कर आगदी खळखळुन हासले.कलाप्रेमी आणि श्रोते यांना आसच हासवत ठेवण्यासाठी हा भव्य दिव्य नाटयसंमेलनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. परंतु या कार्यक्रमाला कुठल्या एका पक्षाचा राजकीय  सिक्का न लावता हा कार्यक्रम पार पाडून उस्मानाबादचे नाव अलौकिक करावे आसे सर्वसामान्य उस्मानाबाद करांचे मत आहे.