उस्मानाबाद जिल्हयामध्ये आवकाळी पावसाचा तडाकाउस्मानाबाद...जिल्हयामध्ये काही ठीकानी मार्चमध्येच आवकाळी पावसाने हाजेरी लावल्याने शेतातील उभ्या पिकासह फळबागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.नुकताच दुष्काळातुन सावरलेला शेतकरी आवकाळी पावसाने पुन्हा संकटात सापडलेला दिसत आहेउस्मानाबाद जिल्हा व परिसरामध्ये आवकाळी पावसाने हाजेरी लावल्यामुळे शेतकर्याचे चांगलेच नुकसान झाले आहे जिल्हयातील कळंब आणि उस्मानाबाद या दोन तालुक्यामध्ये आवकाळी पावसाने जोरदार हाजेरी लावल्याने शेतातील ज्वारी,गहु, आंबा,द्राक्ष, इत्यादी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.पिक काडनीच्या वेळेस झालेल्या पावसाने नुकसान झाल्यामुळे शेतकरी परेशान झाला आहे. .