बंटी मंजुळे यांचे कौतुस्पद काम या पुढे नगर सेवक युवराज नळे चालवणार

जिल्हा क्रिडा संकुल येथे दररोज फिरन्यासाठी येणा-या जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस बंटी मंजुळे मोठ्या उत्साहात साजरे करत असे. त्यानंतर आता हीच परंपरा पुढे कायम राहणार आहे. याचाच भाग म्हणून जेष्ठ नागरीक बबनराव लोकरे आणी गोविंद नाईकनवरे या दोघांचे वाढदिवस साजरे करन्यात आले. यावेळी नगरसेवक युवराज नळे, प्रशांत पाटील,अंबादास दानवे,दत्तात्रय चव्हान, दिलीप पाठक,राजाभाऊ कारंडे,संदिप साळुंके,वैभव मोरे, सुजीत साळुंके,उल्हास कुलकर्णी,व इतर जेष्ठ नागरीक दिसत आहेत.