जागतीक दिव्यांगदीना निमीत्त समाज कल्याण विभागा मार्फत क्रिडा व सांस्क्रतीक कार्यक्रमाचे आयोजन.


Image result for international handicap dayरिपोर्टर...उस्मानाबाद येथे जागतिक दिव्यांगदीना निमीत्त क्रिडा व सांस्क्रतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला   जिल्हाधीकारी डॉ. प्रशांत नारनवरे,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धीरज पाटील,जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते,समाज कल्याण अधिकारी एस.के.मिनगीरे, समाज कल्याण सभापती हरिष डावरे यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.उस्मानाबाद जिल्हयामध्ये आसना—या दिव्यांगाच्या शाळेमधील विदयाथ्र्याच्या कला गुनांना वाव मीळावा यासाठी दर वर्षा प्रमाने याही वर्षी जागतीक दिव्यांगदिनाचे औचित्य साधुन क्रिडा व सांस्क्रतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दिव्यांग व्यक्ती सुध्दा समाजाचा महत्वाचा घटक म्हणून पुढे यावा व दिव्यांगानी खचुन न जाता आपल व्यक्तीमत्व मजबुत कराव यासाठी आसे कार्यक्रम लाभदायी ठरतात. सदर स्पर्धेमध्ये प्रवर्गनिहाय मुकबधिर 210 आस्थिव्यंग 219 मतिमंद 195 अंध 25 असे एकुन 649 स्पर्धक सहभगी झाले आहेत.या स्पर्धा दोन दिवसाच्या कालावधी मध्ये प्रवर्गनिहाय व वयोगटनिहाय चालणार आहेत.