जनता दलाच्या पक्षार्तगत पदाधिका—यांच्या निवडी दिनांक 8 नोहेव्हेबर रोजी पार पडल्या आसुन अॅड.रेवण भोसले यांची पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष व प्रवक्ता पदी निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचे पत्र पक्षाचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग ढोले यांच्या कडुन देण्यात आले आहे.भोसले यांच्या निवडी बददल सर्व स्तरातुन त्यांचे आभिनंदन होत आहे.