.
रिपोर्टर..उस्मानाबाद शहरालगत आसलेल्या राघुचीवाडी या गावातील लोकांनी न.प.च्या मतदानावर बहिष्कार टाकल्याची घटना घडली आहे.या गावाचा समावेश उस्मानाबाद नगरपरिषद हददवाढी मध्ये झालेला आहे परंतू उस्मानाबाद न.प. ने आजपर्यत कुठल्याही सोयी सुविधा पुरवल्या नसल्या कारणामुळे नगर पालिकीच्या मतदानावर येथिल मतदाराने बहिष्कार टाकला असे येथिल गावक—यांचे म्हणने आहे.