
शासनाच्या प्रतेक योजना तळागाळातील लोकापर्यत पोहचाव्यात यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी तयार केलेल्या शासकिय योजना आपल्या दारी,शिवसेना घेवून आली घरी या पुस्तीकेचे प्रकाशन 2 सप्टेबर रोजी पालकमंत्री दिपक सावंत यांच्या हास्ते होणार असून या कार्यक्रमाला खासदार रवि गायकवाड यांच्यासह आनेक आमदारांची उपस्थिती रहाणार आसल्याची माहीती सुधीर पाटील यांनी आयेजीत पत्रकार परिषेदेत दिली...
शासकिय योजना आपल्या दारी या पुस्तीकेच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील आर्थिकद्रष्या मागासलेल्या लोकांसाठी शासनाच्या सर्व विभागातील वयक्तीक लाभाच्या शासकिय योजना एकत्रीत करून ही पुस्तीका प्रतेक गावातील शिवसैनिक व शिवसेनेचे शाखाप्रमुख,विभागप्रमुख ,युवासैनिक ,विदयार्थीसेना ,शेतकरी सेना व महीला आघाडीच्या माध्यमातुन राबवण्यात येणार आहे. या पुस्तीकेच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील आपंग, परितक्ता,विधवा, निराधार आशा लोकापर्यत शासकीय
योजना पोचविण्याचे काम करणार आसल्याचे ही त्यांनी सांगीतले.या बाबद शिवसेने ने सर्वे केला आसता 40 टक्के लोकांपर्यतच शासकिय योजना पोहचतात आणि 60 टक्के लोक या पासुन वचिंत रहातात.आसे निदर्शनास आले आहे त्या मुळे ही पुस्तीका तयार केली आहे. आसेही त्यांनी सांगीतले...त्याच बरोबर मुद्रा योजनेआर्तगत 8 ते 10 हजार तरून व्यावसायीकांना कर्ज मीळवून देण्यात येणार आहे...